ग्रामपंचायतीच्या नोटीशीला केराची टोपली दाखवून घराचे अनधिकृत बांधकाम सुरु ....
हिमायतनगर(विशेष प्रतिनिधी)एका शासकीय गुत्तेदाराने पोलिस स्थानकाला भिडून घराचे बांधकाम अनधिकृत रित्या सुरु केले असून, या बाबत ग्रामपंचायतीने काम बंद करण्याची नोटीस बजावली आहे. तरीदेखील ग्रामपंचायतीच्या आदेशाला केराची टोपली दाखून संबंधिताने बांधकामाचा धडका सुरूच ठेवल्याने ग्राम पंचायतीच्या कारभाराबाबत सामान्य नागरिकात साशांक्ता निर्माण झाली आहे. ............