हिमायतनगर चोरटे सक्रिय.......कुलूप बंद घरातून ५८ हजारचा ऐवज लंपास
हिमायतनगर(वार्ताहर)मागील अनेक दिवसापासून थांबलेले चोरटे पुन्हा सक्रिय झाले असून, काल दि.११ च्या मध्यरात्री शहरातील जनता कॉलनीतील आंबेडकर गल्लीत राहणाऱ्या एका कुलुपबंद शिक्षकाच्या घरात शिरून जवळपास ५८ हजाराचा सोन्या - चांदीचा ऐवज व रक्कम लंपास केला आहे. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ..............