मनपा शिक्षण, महिला व बालकल्याण समितीच्या बाल महोत्सवाचा थाटात समारोप
नांदेड(अनिल मादसवार)महापालिकेच्या शिक्षण, महिला व बालकल्याण समितीच्या वतीने दि. 3 ते 7 डिसेंबर दरम्यान घेण्यात आलेल्या महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धा आणि बालमहोत्सवाचा बुधवारी (दि.18) शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात थाटात समारोप झाला. ..........