माजी आ.प्रताप पाटील चिखलीकर यांचा नवोपक्रम
केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मराठवाड्यातील पहिलेच महारक्तदान शिबीर
नांदेड(अनिल मादसवार)देशाचे नेते केंद्रीय कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य पातळीवर दाखल घ्यावी असे मराठवाड्यातील पहिले महारक्त दान शिबीर लोह्यात माजी.आमदार श्री प्रताप पाटील चिखलीकर यांच्या पुढाकारातून होत आहे. सात हजार तीनशे रक्तदाते या सामाजिक उपक्रमात सहभागी होत असून, रक्तदात्यांच्या पन्नास हजार रुपयांचा विमा व महिलांचा साडी चोळी देवून सत्कार करण्यात येणार आहे. अशी माहिती संयोजक जी.प.आरोग्य सभापती श्री प्रवीण पाटील चिखलीकर यांनी नांदेड न्युज लाइव्हशि बोलताना सांगितले. ............
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=5132&cat=Mainnews
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=5132&cat=Mainnews