प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे " महारक्तदान शिबीर " ८ हजार १५३ रक्तदात्यांच्या सहकार्याने ठरले मराठवाड्यातील विक्रमी शिबीर
नांदेड(अनिल मादसवार)रक्तदान करायचा म्हंटले कि... माणसाचा मन धीर देत नाही..पण आम्ही आपण कोन्हासाठी रक्तदान करणार आहोत..यावरही मन धीर धरतं.. आणि चला..एक चांगलं काम करू ..म्हणत...रक्त दानासाठी तयार होतं... लोह्यातील प्रतापराव पाटील यानी आयोजित केलेलं..महारक्त दान शिबीर ..तरुणांच्या रंग..घंटा ..घंटा..वाट पाहत रक्तदान करणारे हि दाते मंडळी..महिलांचा सहभाग लक्षणीय....मराठवाड्यात नोंद घ्यावी असे विक्रमी रक्तदान घेण्याचा बहुमान प्रतापरावांना मिळाला. त्यांच्या या उपक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला असून, तब्बल ८ हजार १५३ रक्तदात्यांच्या सहकार्याने आजचे शिबीर मराठवाड्यातील विक्रमी शिबीर ठरल्याची एकाच चर्चा जिल्हाभरात सुरु आहे. ........