माजी मुख्यमंत्र्यांची इच्छा मनपा आयुक्तांनी केली पूर्ण
महापालिका क्षेत्रिय कार्यालयात केली विवाहाची नोंदणी
नांदेड(अनिल मादसवार)माजी मुख्यमंत्री श्री. अशोकराव चव्हाण यांनी एका कार्यक्रमात मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्या विवाहाचे नोंदणी प्रमाणपत्र देण्याची व्यक्त केलेली इच्छा आयुक्तांनी प्रत्यक्षात पूर्ण करुन दाखवली तसेच शासनाने हुंडाबंदी दिनानिमित्त सर्वांना दिलेल्या शपथेतील संकल्पाचीही अंमलबजावणी केली. एका आयएएस अधिका-याच्या दुर्मिळ व आगळ्यावेगळ्या विवाहाचा योग प्रथमच शहरवासियांना अनुभवता आला. आयुक्तांनी आंतरजातीय आणि हुंड्याशिवाय लग्न केल्यामुळे सा-या समाजालाही एक चांगला संदेश मिळाला आहे. ....http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=5129&cat=Latestnews