बंद काळात प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था औषध विक्रेत्यांनी सर्वसामान्य रुग्णांची
गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी - धीरजकुमार
नांदेड(अनिल मादसवार)राज्यातील औषध विक्रेत्यांनी 16, 17 आणि 18 डिसेंबर 2013 रोजी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांनी बंद कालावधीत कोणत्याही गरजू रुग्णांची औषधीअभावी गैरसोय होणार नाही याची गंभीरपणे दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी केले. .........