रेतीच्या वाहनावर कार्यवाही

हिमायतनगर येथे रेतीच्या वाहनावर दुसर्यांदा कार्यवाही ... राजकीय पुढार्यांचे रेतीमाफियाना अभय 



हिमायतनगर(अनिल मादसवार)तालुक्यात अविद्या रित्या रेतीची तस्करी पुन्हा जोमात सुरु झाली असून, एकाच आठवड्यात दुसर्यांदा रेतीची तस्करी करणारा टिप्पर महसूल विभागाच्या मंडळ अधिकार्यांनी पकडल्याने गुण खनिज माफियांचे धाबे दणाणले आहे. परंतु माफियांना अभय देणाऱ्या राजकीय नेत्यामुळे शासन नियमानुसार काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची गोची होत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.
http://www.nandednewslive.com/detailnews.php?&id=4628&cat=Latestnews

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी