महावितरण कंपनीच्या मनमानी कारभाराला ..कृषी पंपधारक वैतागले
हिमायतनगर(अनिल मादसवार)रब्बी हंगामाची सुरुवात होताच महावितरण कंपनीने मनमानी कारभार सुरु केला असून, सक्तीच्या वीजबिल वसुलीच्या नावाखाली वीज पुरवठा खंडित केला जात असल्यामुळे कृषीपंपधारक शेतकरी वैतागले आहे. ....