जी.प.शाळेत राष्ट्रपिता व माजी पंतप्रधानांना अभिवादन
हिमायतनगर(वार्ताहर)शहरातील जी.प. माध्यमिक शाळेत ०३ अक्टोबर रोजी महात्मा गांधीजयंती साजरी करण्यात आली आहे. कार्यक्रमच्या अध्यक्ष स्थानी शाळेचे मुख्याध्यापक श्री चव्हाण पी.एस.यांची उपस्थित होती. यावेळी त्यांनी उपस्थित विदयार्थ्यांना मार्गदर्शन करून गांधीजींच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. ........