मुंबई(प्रतिनिधी)डॉकयार्ड इमारत दुर्घटनेमधील मृतांची संख्या 61 वर गेली असून, 32 जखमीवर जे. जे. रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत.
हिंगोली(प्रतिनिधी)महिला सहाय्यक पोलिस निरीक्षक पूनम महाजन हिने स्वत: च्या सर्व्हिस रिवॉल्व्हर मधून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना दि.२९ रविवारी दुपारी घडली आहे. वृत्त लिहीपर्यंत आत्महत्या करण्याचे नेमके कारण समजले नाही.
नांदेड(प्रतिनिधी)देश विदेशातून येणाऱ्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान नांदेड जिल्हा असून, प्रवाश्यांच्या सोयीसाठी नांदेड - देगलूर - बिदर रेल्वे मार्गाची मागणी अनेक वर्षापासून केली जात आहे. मात्र काहींनी चुकीची माहिती दिल्यामुळे हा प्रश्न रेंगाळला आहे. ती मागणी पूर्ण करण्यासठी नायगाव, देगलूर येहील सर्वपक्षीयांनी पाठींबा दिला असून, या मागणीसाठी नांदेडच्या गुरुद्वार्याचे मोठे सहकार्य आहे. दि.२९ रोजी या मागणीसाठी को.दत्ता देशमुख सभाग्रह येथे बैठक संपन्न झाली. यात मागणी पूर्ण न झाल्यास वेळ प्रसंगी आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.