गालबोट ...

अंतर्गत गटबाजीने शिवसंपर्क अभियानाला गालबोट ...

जुनी कार्यकारिणी बरखास्त होणार...



हिमायतनगर(अनिल मादसवार)मोठ्या गाजावाजाने हिमायतनगर तालुक्यात शिवसेनेला आलेली मरगळ दूर करण्यासाठी वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेवरून आगामी लोकसभा - विधानसभा निवडनुका डोळ्यासमोर ठेऊन शिवसेनेच्या पक्ष बांधणीसाठी व जास्तीती जास्त युवकांना आकर्षित करण्यासठी नोंद शिवसंपर्क नोंदणी अभियान सुरु करण्यात आले, नोंदणीच्या शुभारंभ करन्यासाठी नांदेड जिल्हा प्रमुख हेमंत पाटील आले होते. परंतु या शुभारंभ प्रसंगीच येथील शिवसेनेतील गटबाजी उघड झाली असून, चक्क हेमंत पाटील बोलत असताना एका अतिउत्साही कार्यकर्त्यांनी ऊठून गोंधळ घातल्याने शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी उघड झाली आहे.

 सविस्तर बातमीसाठी पुढील लिंक क्लिक करा...

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी