नविन नांदेड। सिडको हडको परिसरातील स्त्रीरोग चिकीत्सक डॉ.सुरेखा कंलत्री व सामाजिक क्रागेस पक्षाचे कार्यकर्ते वैद्यकीय व्यावसायिक डॉ.अशोक कलंत्री यांचे सुपुत्र डॉ.श्रेयस कलंत्री यांनी मुंबई येथील नायर हॉस्पिटलमध्ये मधुन एम बी बी एस करून सध्या अमेरिकेत एमडी करत असुन, नुकतीच त्यांची डी.एम.कंन्सरतज्ञ म्हणून अमेरिकाचा प्रखव्यात विघापिठ लुईसबिले येथे निवड करण्यात आली आहे.
डॉ.श्रेयस लहानपणापासून प्रखर बुद्धिवंत विद्यार्थी म्हणून ओळखला जातो,त्याचे पुर्ण शिक्षण मेरीट नुसार झाले असून त्याचा या निवड बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.