नांदेड| स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड नांदेडच्या वतिन भारतीय जनता पार्टीचे आमदार प्रसाद लाड यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनबद्दल बेताल वक्तव्य करुन खोटा इतिहास पसरवत असल्यामुळे त्यांचा नांदेड येथे पुतळा जाळुन निषेध व्यक्त केला.
यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश कार्यकारनी सदस्य मंगेश पाटील कदम ,जिल्हाध्यक्ष सदा पाटील पुयड,मु आ जिल्हाध्यक्ष शेख शकील ,विशाल (बंटी) गायकवाड,जिल्हा सचिव कृष्णा पा कदम, जिल्हाउपाध्यक्ष माधव पाटील वडवळे,प्रभाकर पा गायकवाड,पपु पा कदम,आमोल पा कदम,बारतोंडे ,शिंदे पाटील व असंख्य कार्यक्रते होते.