मनपाच्या सिडको क्षेत्रीय कार्यालय ने मालमत्ता करापोटी दोन भुखंड जप्त केले -NNL


नविन नांदेड।
नावामनपाचा सिडको क्षेत्रीय कार्यालय वसुली पथकाने 28 नोव्हेंबर रोजी दोन भुखंड जप्ती पोटी 2,25,828 केली असून, नगदी 1,49,753 व धनादेश व्दारे 198547 अशी एकुण 5,74,128 वसुली मनपा आयुक्त डॉ सुनिल लहाने व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त डॉ. रईसौधदीन व वसुली पथकाने केली असून या कार्यवाही मुळे थकबाकी दार मालमत्ता करधारकात खळबळ उडाली आहे.

 दिनांक 28 नोव्हेंबर 22 रोजी आयुक्त डॉ .सुनील लहाने व अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,निलेश सुकेवार उप आयुक्तमूल्य निर्धारक व कर संकलन अधिकारी, यांच्या आदेशानुसार झोन क्रमांक 6 कार्यालय सिडको अंतर्गत डॉ. राईसोदिन सहाय्यक आयुक्त यांच्या आधीनस्त पथक एक मालमत्ता क्रमांक 40410020630 या मालमत्ता कडे रुपये 49396 येणे बाकी होते. मालमत्ता यांच्याकडे जप्तीसाठी गेले असताना मालमत्ताधारकाने 49396रुपये नगदी भरून जप्ती टाळली आहे 40511049490या मालमत्ता धारकाकडे  48,605 थकबाकी असल्याने वसुली साठी गेले असता नगदी आठेचाळीस सहाशे पाच रुपये नगदी भरल्याने जप्ती टळली तर मालमत्ता 4051106565 या मालमत्ता धारकाकडे 1,22,210 मालमत्ता कर येणे बाकी असल्याने त्याचां भुखंड जप्ती करण्यात आली आहे.

40511020217या मालमत्ता धारकाकडे 1,03618 मालमत्ता कर येणे बाकी असल्याने त्यांचा भुखंड जप्ती करण्यात आली आहे. सदरील कार्यवाही सहाय्यक आयुक्त डॉ. रईसोधदीन यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक सुधिरसिंह बैस,सुदाम थोरात ,वसुली लिपीक, मारोती सांरग,मालु एनफळे,संदीप धोंडगे, नथुराम चोरे,  मदन कोल्हे,नरेंद्र शिंगे यांनी पार पाडली. या कार्यवाही मुळे खळबळ उडाली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी