महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (मुख्य) परीक्षा – २०२० मधील संयुक्त पेपर- १ ची अंतिम उत्तरतालिका प्रसिद्ध -NNL


मुंबई|
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून  दि. ११ सप्टेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (मुख्य) परीक्षा - २०२० मधील संयुक्त पेपर- १ या परीक्षेची अंतिम उत्तरतालिका दि. ०९ नोव्हेंबर, २०२२ रोजी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

संबंधित परीक्षेच्या सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवांनी केले आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी