अग्निवीर वायू पदाच्या भरतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन -NNL


नांदेड|
भारतीय वायुसेनेच्या अग्निपथ योजनेअंतर्गत अग्निवीर वायु म्हणून भारतीय सेवेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 

नांदेड जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी या जाहिरातीद्वारे अग्निवीर वायू पदाच्या परीक्षेसाठी  https://agnipathvayu. cdac.in या संकेतस्थळावर 23 नोव्हेंबर 2022 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन  जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त, रेणुका तम्मलवार यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी