श्रीमती शैलजा नृसिंहराव दांडगे यांचे निधन -NNL

nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी


नांदेड।
महावीर चौक पुंडलिकवाडी येथील ज्येष्ठ नागरिक तथा दिवंगत पत्रकार नृसिंह दांडगे यांची पत्नी श्रीमती शैलजा नृसिंहराव दांडगे (भावसार) यांचे अल्प आजाराने पहाटे निधन झाले. 

त्यांच्या पार्थिवावर मंगळवार दिनांक १ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. मृत्यू समयी त्यांचे वय ७२ वर्षे होते. त्यांच्या पश्चात अनिरुद्ध, अभयकुमार,परीक्षित ही तीन मुले तसेच प्रियदर्शनी व प्राची ही दोन मुली व जावई , नातवंडेअसा परिवार आहे.

nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post