नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने चालु असलेल्या युवक महोत्स 'राष्ट्रचेतना-२०२२' मध्ये महर्षी बाबुराव पेंटर कला मंचावर मृदमूर्ती कलेद्वारे साकारली अनेक हुबेहूब शिल्प. 'ग्रामीण जीवनातील प्रसंग' या विषयाला धरून उपस्थित विद्यार्थ्यांनी मृदाचे शिल्प तयार केले.