लोहा| जुन्या लोहा शहरातील जेष्ठ नागरिक सेवानिवृत्त शिक्षक रोहिदास लक्ष्मण महाबळे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले मृत्यू समयी त्याचे वय ८० वर्ष होते. दिर्घ आजारांने गुरुवारी (६ ऑक्टोबर ) सकाळी दहा वाजता त्यांच्यावर जुना लोहा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आर एल महाबळे यांनी स्वतः व आपल्या भावांना स्टँड केले .त्यांच्या पत्नी सुभद्राबाई यांची त्यांना मोठी साथ मिळाली. चिमणाजी, पुंडलिक, सेवानिवृत्त कला शिक्षक सोमनाथ, टि व्ही मेकॅनिकल उत्तम महाबळे हे भाऊ तसेच पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंड, असा मोठा परिवार आहे. ते छायाचित्रकार विनोद महाबळे, अनिल महाबळे यांचे वडील होते.