नांदेड| राज्याचे ग्रामविकास व पंचायतीराज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीष महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक शुक्रवार 14 ऑक्टोबर 2022 रोजी नियोजन भवन येथे आयोजित करण्यात करण्यात आली होती. ही बैठक काही अपरिहार्य कारणांमुळे तूर्त रद्द करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.