समाजभुषण नारायण गायकवाड यांच्या वाढदिवसा निमित्तानं विविध कार्यक्रमाचे आयोजन -NNL


नांदेड।
समाजभुषण म्हणून सर्वपरिचित असणारे नारायण गायकवाड यांच्या वाढदिवसा निमित्त दि.०४ नोव्हेंबर रोजी भव्य रक्तदान शिबीर आयोजित केले आहे.

तसेच उपजिल्हा रुग्णालय मुखेड येथील रुग्णांना फळ वाटप यासह आदी कार्यक्रमाचे आयोजन समाजभुषण नारायण गायकवाड साहेब मित्र मंडळाचे संभाजी गोंडाळे यांच्या संकल्पना व मार्गदर्शनातून पार पडणार असून जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समाजभुषण नारायण गायकवाड साहेब मित्र मंडळाचे कुलदीप सुर्यवंशी गोणारकर यांनी केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी