आकाश पवार यांच्ये निट २२ परिक्षेत विशेष यश -NNL


नविन नांदेड।
निट २०२२ परिक्षेत खुल्या प्रवर्गातुन आकाश बालासाहेब पवार यांनी ५९६ गुण मिळवून विशेष प्राविण्य मिळवले आहे त्याचा या यशाबद्दल अभिनंदन होत आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तालुका  शाखा अध्यक्ष  बालासाहेब पवार यांच्ये चिरंजीव आकाश बालासाहेब पवार यांनी निट परिक्षेच्या सरावासाठी  आय आय बीचौगुले व आर.सि.सी  मोटेगावकर यांच्या खाजगी शिकवणी मधुन व वैयक्तिक अभ्यास  केला होता. ७०० पैकी ५९६ गुण घेऊन विशेष प्राविण्य मिळवले आहे,या यशाबद्दल  ऊपसंरपच साहेबराव सेलुकर, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा नांदेडचे  अध्यक्ष धनंजय वडजे , व सचिव हानमंत वाडेकर , सेवानिवृत्त ग्रामविकास अधिकारी एन.डी.कदम यांच्या सह पत्रकार बांधवांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी