गणेशोत्सव निमित्ताने गणेशवाडी येथे व्हॉलीबॉल चषक -NNL


हिमायतनगर|
सिद्धिविनायक व्हॉलीबॉल चषक गणेशवाडी तांडा येथे गणेशोत्सव निमित्ताने संपन्न झाले. या स्पर्धेत ३ संघ आणि खेळा खेळाडूंनी सहभाग घेतला होता.


पहले पारितोषिक विजेता Ganeshwadi Rising Star:-5000/-  दुसरे पारितोषिक विजेता Ganeshwadi Royal Boys :- 2000/- तिसरी पारितोषिक विजेता Lakshmi Xerox Center :- 1000/-.यामध्ये सामील झालेले संघ Laxmi Xerox center सजन आडे ( कर्णधार), अंकुश जाधव, नामदेव जाधव, शिवप्रसाद राठोड, केदोजी जाधव, आकाश राठोड

संघ Ganeshwadi Royal  Boys शुभम जाधव (कर्णधार), अमोल जाधव उप कर्णधार, दयानंद जाधव, उमेश जाधव, रोशन राठोड, ऋत्या जाधव


संघ  Ganeshwadi Rising Star,सचिन जाधव( कर्णधार), प्रफुल जाधव, सौरभ जाधव, अमोल राठोड, विशाल आडे, स्वरूप जाधव आदींचा सहभाग होता. गणेशवाडी तांडा येथील भव्य दिव्य व्हॉलीबॉलचे खुले सामने श्री सेवादास क्रीडा संकुल या मैदानवर खेळण्यात आले.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी