इंजि.हरजिंदर सिंघ संधू यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार व शुभेच्छा -NNL


नादेड।
येथे भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने सेवादलाच्या विभागीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभियंता दिनाच्या निमित्ताने सेवादलाच्या सुरक्षा समीतीचे व काॅग्रेस सोशल मीडीया शहर जिल्हाध्यक्ष इंजि.हरजिंदर सिंघ संधू यांचा शाल व पुष्पहार देऊन सत्कार व शुभेच्छा देतांना सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष औताडे साहेब (बापू) नादेंड चे जिल्हाध्यक्ष गोविंदरावजी शिंदे नागेलीकर ,आनंदजी गुंडीले, संजीवकुमार गायकवाड़ व लातुरचे जिल्हाध्यक्ष बिरबल देवकत्ते व सर्व उपस्थित पदाधिकारी होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी