युवराज जाधव यांची नियुक्ती झाल्याबद्दल रेल्वेस्थानकावर स्वागत -NNL


उस्माननगर, माणिक भिसे|
जिजाई कोचिंग क्लासेस नांदेड चे संचालक रमेश पाटील बेंद्रे सर यांचा भाचा  युवराज नागेशराव पाटील जाधव यांची नेव्ही मध्ये रँक समुद्र तोफखाना शस्त्र विभाग मध्ये निवड झाल्याबद्दल त्यांचा रेल्वेस्थानक नांदेड येथे स्वागत आमदार बालाजीराव कल्याणकर यांचे खंदे समर्थक तथा सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत पाटील कदम मरळककर यांनी  पुष्पगुच्छ देऊन  सत्कार केला.  

देश सेवेचे कार्य अविरत त्यांच्या हातून चांगले घडो हीच मनोभावातून शुभेच्छा पुढील कार्यासाठी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा  देण्यात आल्या यावेळेस श्रीकांत पाटील कदम मरळककर(आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब समर्थक) यांच्या सह मित्रपरिवार  उपस्थित राहून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी