नांदेड| गाडी क्रमांक 17623 हुजूर साहिब नांदेड ते श्रीगंगानगर एक्सप्रेस उद्या दिनांक 29 सप्टेंबर, 2022 रोजी नांदेड रेल्वे स्थानकावरून तिची नियमित वेळ सकाळी 06.50 वाजता ऐवजी दोन तास उशिरा सकाळी 08.50 वाजता सुटेल.
नांदेड-श्रीगंगानगर एक्स्प्रेस 29 सप्टेंबरला नांदेड येथून उशिरा सुटणार -NNL
नृसिंह न्यूज नेटवर्क
0