हिमायतनगर। वसीम खान जब्बी खान याने तेलंगाना राज्यात एक ते आठ दरम्यान संपन्न झालेल्या रायफल नेमबाजी सावलीमध्ये सहभाग घेतला होता या स्पर्धेत त्यांनी सातवा क्रमांक पटकावला असल्याने सर्व स्तरातून त्याचे अभिनंदन केले जात आहे.
या यशस्वी कामगिरीनंतर आता वसीम खान याची राष्ट्रीय रायफल असोसिएशन भरतासाठी निवड करण्यात आली असून, त्याच्या निवडीबद्दल ही जिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी, मेजर विकिसिंग, प्रशिक्षक अहेमद खान यांनी अभिनंदन केले आहे .तसेच अनेकांनी पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच ही माहिती शहरातील नागरिकांतूनही वसीम खान यांचे अभिनंदन केले जात आहे.
