विजयवाडा – नगरसोल – नरसापूर साप्ताहिक विशेष गाड्या -NNL


नांदेड।
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वे  विजयवाडा - नगरसोल आणि नगरसोल - नरसापूर दरम्यान सहा साप्ताहिक विशेष गाड्या चालवल्या जातील: -

 

  क्र.


 

गाडी क्र.

कुठून – कुठे

प्रस्थान

आगमन

दिनांक  ऑगस्ट - 2022

1

07698

विजयवाडा - नगरसोल

16.15 (शुक्र)

14.10 (शनि )

5, 12, 19

 

2

07699

 

नगरसोल-नरसापूर

22.00 (शनि)

21.30 (रवि)

6, 13, 20

 

ट्रेन क्रमांक  07698  विजयवाडा - नगरसोल विशेष ट्रेन: ही विशेष गाडी गुंटूरसत्तेनापल्लीपिदुगुरल्लानाडीकुडेमिर्यालागुडानलगोंडासिकंदराबादलिंगमपल्लीविकाराबादझहीराबादबिदरभालकीउदगीरलातूर रोडपरळीगंगाखेडपरभणीमानवत रोडसेलूपरतूर, जालना आणि औरंगाबाद स्टेशन येथे थांबेल.

 

गाडी क्रमांक 07699 नगरसोल - नरसापूर विशेष ट्रेन ही विशेष गाडी औरंगाबादजालनापरतूरसेलूमानवत रोडगंगाखेडपरळीलातूर रोडउदगीरभालकीबिदरजहीराबादविकाराबादलिंगमपल्लीसिकंदराबादनलगोंडामिर्यालागुडानाडीकुडेपिदुगुरल्लासातेनपल्ली गुंटूरविजयवाडागुडीवाडाकैकलूरअकिविडूभीमावरम टाउन आणि पलाकोल्लू स्टेशन येथे थांबेल.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी