नांदेड-मेडचल-नांदेड डेमू तीन दिवस रद्द -NNL


नांदेड|
दक्षिण मध्य रेल्वे मुख्यालयाने कळविल्या नुसार गाडी संख्या  07971 – 07970 नांदेड-मेडचल-नांदेड डेमू दिनांक 11 जुलै ते 13 जुलै, 2022  दरम्यान तीन दिवस रद्द करण्यात आली आहे.  प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी. प्रवाशांना होणाऱ्या असुविधे बद्दल रेल्वे प्रशासन दिलगीर आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी