अर्धापूर| तालुक्यातील बारसगांव येथील अंगणवाडी सेविकाना मधुरा मायक्रो फायनान्स च्या वतीने खुर्च्या सतरंज्या वाटप करण्यात आल्या अंगणवाडी क्रमांक तीन आणि मिनी अंगणवाडी यांना छोट्या 40 खुर्च्या आणि सतरंज्या चार आणि मोठ्या 8 खुर्च्या हे साहित्य वाटप करण्यात आले आहे.
मधुरा मायक्रो फायनान्स च्या वतीने अंगणवाडीच्या बालकांना साहित्य वाटप करून अंगणवाडी सेविका यांना मायक्रो फायनान्स च्या वतीने खूप आधार मिळाला मधुरा मायक्रो फायनान्स लिमिटेड च्या वतीने अंगणवाडी बालकांना या खुर्च्या आणि सतरंज्या दिल्या अर्धापूर तालुक्यातील बारसगाव हे गाव ग्रामीण भागात येते. अंगणवाडी सेविका यांनी मधुरा मायक्रो फायनान्स च्या वतीने अंगणवाडी हा भारत सरकारचा एकमेव बाल विकास प्रकल्प योजना अंतर्गत बाल संगोपन आणि माता आमच्या संशोधन आधारे आम्ही मधुरा मायक्रो फायनान्स च्या वतीने अंगणवाडी मुलांसाठी चांगल्या सुविधा देतो.
मधुरा मायक्रो फायनान्स च्या वतीने गोरगरिबांना कर्ज कमी व्याजदरामध्ये मिळतो ग्रामीण भागातील शहरी भागातील गरजू महिलांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज दिले जाते बचत गट माध्यमातून कमीत कमी व्याजदर विविध मधुरा मायक्रो फायनान्स मध्ये खास वैशिष्ट्य आहे आम्ही सर्व गरजू महिलांना सहकार्य करणारी मधुरा मायक्रो फायनान्स आहे यावेळी सर्व मान्यवराचा सत्कार करण्यात आला आणि सर्वांनी भाषण केले उपस्थित सर्व शिक्षक सेविका प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव बारसे सरपंच सौ मनीषा खंडागळे उपसरपंच सरिता गोदरे सुपरवायझर कांबळे शिक्षक मुंगल सर अमोल बारसे मधुरा मायक्रो फायनान्स चे मॅनेजर विलास कसबे अनिल लोणी माणिकराव घुले आणि त्यांची टिम विष्णू वानखेडे अनिल वडजे साईनाथ माने ज्ञानेश्वर माऊले इमरान शेख महादेव पल्लेवाड मोतीराम पिकले अंगणवाडी सेविका गंगाबाई मोरे निता खंदारे वैशाली पवार रंजीता काळे गंगाबाई बारसे सारजाबाई खंडागळे सर्व मदतनीस यांनी कार्यक्रम यशस्वी केला कार्यक्रमांचे सुत्रसंचलन आनिल लोणे यांनी तर आभार अंगणवाडी सेविकांनी मानले गावातील सर्व पालकांची व गावकऱ्यांची उपस्थिती होते