अपघातात मदतीसाठी पुढे सरसावणाऱ्या व्यक्तींचा होणार सन्मान -NNL

माहिती सादर करण्याचे नागरिकांना आवाहन  


नांदेड |
स्वतंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने रस्त्यावर वाहन चालवितांना अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना दवाखाण्यात नेणे व त्यांना मदत करणाऱ्या नागरिकांना सन्मानित करण्यात येणार आहे. 

वाहन अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना आपण मदत केली असल्यास त्याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक किंवा पोलीस विभागाकडून निर्गमीत करण्यात आलेले प्रमाणपत्र किंवा वर्तमानपत्रात आलेल्या बातमीसह आपली माहिती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयास शनिवार 9 जुलै 2022 पर्यंत सादर करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी