नांदेड़ विभागसाठी तीन विशेष रेल्वे -NNL

nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी


नांदेड|
सामान्य प्रवशाकरिता नांदेड़ विभाग , दक्षिण मध्य रेल्वे तीन विशेष रेल्वे चालवित आहे. या तीनही रेल्वे अनारक्षित (unreserved) प्रवाशांकरिता असतील  -

1) गाड़ी सं 07777 नांदेड़ रोटेगांव डेमू विशेष : दिनांक 19 जुलै पासून नांदेड़ रेल्वे स्थानक वरूण 19:25 वाजता निघुन रोटेगाव येथे सकाळी 03:00 वाजता पोहोचेल, 

2) गाड़ी संख्या 07778 रोटेगांव नांदेड़ डेमू विशेष : गाड़ी दिनांक 19 जुलै पासून रोटेगांव रेलवे स्थानकावरुन सकाळी 07:20 वाजता निघुन नांदेड़ रेल्वे स्थानकावर दुपारी 15:20 वाजता पोहोचेल, 

3) गाड़ी संख्या 07776 परली ते आदिलाबाद डेमू विशेष - ही गाड़ी दिनांक 21 जुलै पासून परली रेलवे स्थानकावरुन दुपारी 15:45 वाजता निघुन आदिलाबाद रेलवे स्थानकवर रात्रि 23:55 वाजता पोहोचेल, 

4) गाड़ी संख्या 07775 आदिलाबाद ते परली डेमू विशेष : ही गाडी दिनांक 22 जुलाई पासून आदिलाबाद रेलवे स्थानकावरुन सकाळी 03:30 वाजता  निघून परली रेलवे स्थानकावर दुपारी 12:00 वाजता पोहोचेल.

 5) गाड़ी संख्या 07774  अकोला ते पूर्णा विशेष डेमू  विशेष  : ही गाड़ी दिनांक 19 जुलै पासून अकोला येथून दुपारी 16:00  वाजता निघुन  पूर्णा येथे रात्रि 21:10 वाजता पोहोचेल. 

6) गाड़ी संख्या  07773 पूर्णा ते अकोला विशेष डेमू  विशेष :  ही गाड़ी दिनांक 19 जुलै पासून पूर्णा रेलवे स्थानकावरुण सकाळी 07:00 वाजता निघुन अकोला येथे दुपारी 12:10 पोहोचेल, 

वरील सर्व गाड्या अनारक्षित प्रवासकरिता खुल्या असतील , या गाड्यांमध्ये प्रवास  करतांना राज्य आणि केंद्र सरकारच्या कोविड-19 नियमाचे पालन करने बंधन कारक असेल .

nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post