नांदेड| दक्षिण मध्य रेल्वे मुख्यालयाने कळविल्या नुसार गाडी संख्या 07971 – 07970 नांदेड-मेडचल-नांदेड डेमू दिनांक 14 जुलै ते 17 जुलै, 2022 दरम्यान चार दिवस रद्द करण्यात आली आहे. प्रवाशांनी कृपया याची नोंद घ्यावी.
नांदेड-मेडचल-नांदेड डेमू ट्रेन चार दिवस रद्द -NNL
नृसिंह न्यूज नेटवर्क
0