गोविंदराव कामाजी बोकारे यांचे वृद्धप काळाने निधन -NNL


नांदेड|
तालुक्यातील मौजे सोमेश्वर येथील वारकरी संप्रदायातील जेष्ठ नागरिक गोविंदराव कामाजी बोकारे यांचे वृद्धप काळाने निधन झाले. त्यांचे मृत्यू समयी त्यांचे वय 90 वर्षे होते. त्यांच्या पार्थिवावर शनिवार 23 जुलै रोजी जुने गाव हेमाडपंथी सोमनाथ मंदिर सोमेश्वर येथे गोदावरी काठी दुपारी १२ वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

त्यांच्या मागे पत्नी चार मुले एक मुलगी नातू असा मोठा परिवार आहे माधवराव बोकारे, उद्धवराव बोकारे,केशवराव बोकारे व नारायण बोकारे यांचे ते वडील होते त्यांच्या अंत्यसंस्काराला आ. बालाजीराव कल्याणकर, संध्याताई कल्याणकर, अमोल कदम, बालाजी सूर्यवंशी, नरहरी वाघ हे राजकीय, शेतकरी, सरपंच उपसरपंच,तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील व पाहुणे मोठ्या संख्येने अंत्यसंस्काराला होती. त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायावर शोककळा पसरली आहे.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी