निवाघा बा, कृष्णा चौतमाल। नांदेड जिल्ह्यातील हदगांव तालुक्यातील कोळी येथे रहिवाशी असलेल्या श्रीमती धुरपदा बाई कांबळे याच्या निवाऱ्याची व्यवस्था हदगांव व निवघा सर्कल मध्ये असलेले आशादीप संस्थेच्या वतीने करण्यात आला. यावेळी खरोखर त्या आजीच्या चेहऱ्यावर हे आनंद होत होता.
यावेळी उपस्थित सतीश पाटील खानसोळे अध्यक्ष अशादीप ग्रुप, चिल्लोरे सर ,राजेश पांडे सर ,संतोष पाटील माने ,निवृत्तीराव वानखेडे ,बंडू मताळकर ,प्रभाकर दहिभाते, विक्रम पा शिंदे ,राहुल पद्माकर ,सटवाजीराव पवार ,गजानन अनेराव सर कोळी गावचे सरपंच संजीव कदम , उपसरपंच प्रतिनिधी संतोष चौतमाल ,तंटामुक्ती अध्यक्ष गंगाधर पाटील कोळीकर ,विशाल पाटील क्षीरसागर, अमोल चौतमाल ,देवराव कदम ,परमेश्वर पतंगे ,विठ्ठल जाधव, पंडितराव पा क्षीरसागर ,विनोद कदम ,शुभाष हटकर कृष्णा पाटील चौतमाल , बालाजी कदम पाटील व समस्त गावकरी मंडळी कोळी उपस्थित होते.