जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 36.40 मि.मी. पाऊस;खरीप हंगाम हातचा जाण्याची शक्यता -NNL


नांदेड|
जिल्ह्यात सोमवार  18 जुलै  रोजी सकाळी  8.20 वा. संपलेल्या गत 24 तासात सरासरी  36.40 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात एकुण 627.90 मिलीमीटर पाऊस झाला आहे. जिल्ह्यात काही तालुक्यात दोन दिवसाची उसंत दिल्यानंतर पुन्हा पावसाळा सुरुवात झाली. त्यामुळे शेतकऱ्याच्या चिंतेत आणखी खार पडली आहे.  

जिल्ह्यात सोमवारी 18 जुलै 2022 रोजी सकाळी संपलेल्या गत  24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढील प्रमाणे, कंसात एकूण पाऊस : नांदेड-34.50 (615.20), बिलोली-41.30 (669), मुखेड- 47 (577), कंधार-25.50 (621.40), लोहा-26.10 (579.30), हदगाव-34.70 (574.80), भोकर-47.80 (723.90), देगलूर-44.20 (547.60), किनवट-36.30 (643.70), मुदखेड- 47.20 (804.30), हिमायतनगर-27 (812.10), माहूर- 35.80 (534.50), धर्माबाद- 29.30 (648.70), उमरी- 44.70(772.60), अर्धापूर- 22.60 (601.90), नायगाव-33.40 (578) मिलीमीटर आहे. सततच्या पावसामुळे अगोदरच पिके उन्मळून गेली असून, उर्वरित पिके सुद्धा पुन्हा सुरु झालेली संततधार पावसामुळे हातची जाणायची चिन्हे दिसत आहेत. यामुळे 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी