नांदेड| गाडी संख्या ०७८५३ निझामाबाद ते नांदेड आणि गाडी संख्या ०७८५४ नांदेड ते निझामाबाद या दोन्ही गाड्या दिनांक 11 जुलै रोजी पुन्हा सुरु होणार होत्या त्या 11 जुलै रोजी न सुरु होता आता 21 जुलै, 2022 (गुरुवारी) रोजी पुन्हा सुरु होणार आहेत, प्रवाशांनी याची नोंद घ्यावी हि विनंती .