गेल्या 18 वर्षापासून सुरू असलेल्या अमरनाथ यात्रेला कोविड 19 च्या काळामध्ये खंड पडला आणि सर्व यात्रेकरूंचा जणू ठोका चुकला आता यात्रा कधी सुरू होईल या प्रतीक्षेत प्रत्येक भाविक होता आणि कोरोनाने काही काळ विश्रांती घेतल्याने यावर्षी यात्रा निघण्याचे जाहीर झाले. प्रत्येक जण अमरनाथ यात्रेत येण्यास उत्सुक होता. त्यामुळे आपला नंबर यावेळेस लागतो की नाही याची चिंता भाविकात निर्माण झाली. दोन वर्ष गॅप झाला असल्यामुळे बुकिंग साठी झुंबड घेऊन आली. पहिल्या जथ्यातील 100 चा कोटा कोटा हा हा म्हणता संपला संपला अनेकांची निराशा झाल्यामुळे दुसरा जथा जथ्थ्यासाठी बुकिंग सुरू केली. त्यातही शंभरी गाठल्यामुळे बुकिंग बंद केले. दोन वर्ष अमरनाथचे दर्शन चुकल्यामुळे यावर्षी एक मात्र चांगले झाले की ,दोनदा दर्शन घेण्याची भगवंताने संधी दिली.