नांदेड। परिक्षा काळात तब्येत बरोबर नसतानाही अभ्यास करून बारावी परिक्षेत कु.समीक्षा पाडमुखने चांगले यश मिळविल्याबद्दल तिचे कौतुक होत आहे.नांदेडच्या के.आर.एम.महिला कॉलेजमध्ये इयत्ता बारावीच्या होम सायन्सची विद्यार्थीनी कु.समीक्षा रूपेश पाडमुख हिने परिक्षा काळात तब्येत ठिक नसताना त्याच्यावर मात करून चांगले यश प्राप्त केले आहे. तिच्या यशाबद्दल सर्व आप्त स्वकीयांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. वरिष्ठ महाविद्यालयाचे प्रा.व्यंकटी पावडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य वाघमारे, श्रीमती कामळजकर मॅडमसह अनेकांचे मार्गदर्शन लाभले होते.