जालना-शिर्डी आणि जालना –नगरसोल दरम्यान विशेष रेल्वे सेवा सुरु -NNL


नांदेड|
प्रवाशांची मागणी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने जालना-साईनगर शिर्डी-जालना आणि जालना-नगरसोल-जालना विशेष रेल्वे सेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे, तो पुढील प्रमाणे :

गाडी संख्या

कुठून कुठे

सुरु होण्याचा दिनांक

आठवड्यातून सेवेचे दिवस

07491

जालना-श्रीसाईनगर शिर्डी

20.06.2022

सोमवार,मंगळवार, गुरुवार

07492

श्री साईनगर शिर्डी - जालना

20.06.2022

सोमवार,मंगळवार, गुरुवार

07493

जालना – नगरसोल

23.06.2022

बुधवार , शुक्रवार

07494

नगरसोल - जालना

23.06.2022

रविवार, बुधवार, शुक्रवार

07497

जालना - नगरसोल

26.06.2022

फक्त रविवार

 

या मधील गाडी संख्या 07491 हि गाडी जालना ते श्रीसाईनगर शिर्डी अशी धावेल, गाडी संख्या  07492 श्री साईनगर शिर्डी-जालना अशी धावेल, गाडी संख्या  07493 जालना-नगरसोल अशी धावेल, गाडी संख्या  07494 नगरसोल ते जालना अशी धावेल, गाडी संख्या  07497 जालना-नगरसोल अशी धावेल.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी