किनवट व चिखली फाटा यथे अहिल्याबाई होळकर जयंती साजरी -NNL


किनवट, माधव सूर्यवंशी|
येथे राष्ट्रमाता राजमाता अहिल्याबाई होळकर यांची 297 वी जयंती किनवट व चिखली फाटा अहिल्याबाई होळकर चौक येथे साजरी करण्यात आली. 

त्यावेळी प्रमुख उपस्थित किनवट माहूर माजी आमदार प्रदीपजी नाईक, युवा नेते कपिल नाईक ,शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे, अनिल पाटील कराळे कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती, माजी नगराध्यक्ष अरुण आळणे ,दिशा समिती अध्यक्ष मारुती सुंकरवार, माजी नगराध्यक्ष के मूर्तीची ,माजी नगराध्यक्ष सुनील पाटील ,माजी उपनगराध्यक्ष अजय चाडावार , ज्येष्ठ नेते करपुडे पाटील, पंचायत समितीचे माजी उपसभापती गजानन कोल्हे ,माजी उपसभापती भावराव राठोड, काँग्रेसचे युवा नेते आशिष पाटील, 

गोर सेना तालुका अध्यक्ष कैलास राठोड , एडवोकेट राहुल नाईक , अमीत नाईक,कपिल रेड्डी, बंटी पाटील जोमदे, आशिष केवलसिंग नाईक, अजित खान पठाण, अजित साबळे, शेख अफसर, अश्विन पवार, जयंती उत्सव समिती बालाजी बामणे, आशुतोष ठोंबरे, पप्पू सातपुते ,माधव नरोटे, मनोहर श्रीरामे, शिवम देवकते ,रोहित भगत, रामेश्वर केसाळे, संतोष श्रीरामे मनोहर दबडे, अडकिने संतोष ,शिवा पवार ,बापूसाहेब पाटील, पत्रकार आशिष शेळके, बळीराम भगत,साई शिंदे ,शक्ती शिंदे ,राज पांढरे, पांडुरंग खरे ,रवी पोले ,सुनील हुबे आदींसह अनेकांची उपस्थिती होती.


Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी