डॉ रेशमकौर गाडीवाले (मिस्त्री) यांचे डेंटिस्ट परीक्षेत यश -NNL


नांदेड।
येथील बडपुरा भागातील रहिवाशी डॉ रेशमकौर सुमीतसिंघ गाडीवाले (मिस्त्री) हीने नुकतेच बीडीएस डेंटिस्ट परीक्षेत यश संपादन केले आहे. 

रेशमकौर यांनी आपली पदवी औरंगाबाद येथील छत्रपति शाहू महाराज मेडिकल कॉलेज येथून शिक्षण पूर्ण करून मिळवली आहे. त्यांच्या या यशा बद्दल गुरुद्वारा बोर्डाचे माजी अध्यक्ष स. लड्डूसिंघ महाजन, स. जसपालसिंघ गाडीवाले, स. बलजीतसिंघ मिस्त्री, गुरुद्वारा सदस्य स. गुरमीतसिंघ महाजन, स. सुमितसिंघ गाडीवाले, स. अंकितसिंघ गाडीवाले यांनी अभिनन्दन केले. यामुळे स्थानीक शीख समाजात एका सुशिक्षित डॉक्टरची भर पडली आहे. या यशा बद्दल स्थानीक शीख समजातुन डॉ रेशमकौर हीचे सर्वस्तरातून अभिनन्दन होत आहे. 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी