अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने कलावंत शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन -NNL


नांदेड|
श्री भगवान परशुराम जन्मोत्सवा निमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने कलावंत शरद पोंक्षे यांच्या व्याख्यानाचे आयोजन व भगवान परशुराम चौक काबरा नगर येथे भगवान परशुरामांचा प्रतिमेला व नामफरकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

यावेळी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, सिनेअभिनेते शरद पोंक्षे, आमदार बालाजी कल्याणकर, सयोजक ब्राह्मण महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष निखिल लातूरकर, मनपा महिला बालकल्याण सभापती सौ.अपर्णा नेरलकर, भाजपा जिल्हाध्यक्ष महानगर प्रविण साले, रोहित पाटील, महेश बाळू खोमणे, मिलिंद देशमुख, सुनील रामदासी, मंडळ अध्यक्ष आशिष नेरलकर, ब्राह्मण महासंघ जिल्हाध्यक्ष विजय जोशी, अनिल डोईफोडे, संतोष परळीकर,

कृष्णगुरू परळीकर, लक्ष्मीकांत पांडे, संतोष कुलकर्णी, मुकुंद मुळे, नाथा चितळे, दीपक कासराळीकर, प्रा. रमाकांत जोशी, प्रा. बालाजी गिरगावकर, शशिकांत पाटील, सौ.मनीषा कुन्शावलीकर, सौ. प्रीती वडवळकर, सौ.भाग्यश्री कुलकर्णी, सौ.अपर्णा मोकाटे, सौ.अर्चना शर्मा, सौ.जयश्री बंगाळे, सौ.अपर्णा चितळे, पुरोहित वर्ग, यांच्यासमवेत ब्राह्मण वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी