नांदेड| रेल्वे भरती बोर्ड नॉन टेकनिकल पोपुलर केटेगरी (NTPC) च्या परीक्षार्थी करिता जबलपूर ते नांदेड दरम्यान विशेष गाडी चालविण्यात येत आहे, ती पुढील प्रमाणे --
अनु क्र. | गाडी संख्या | कुठून – कुठे | गाडी सुटण्याची वेळ | गाडी पोहोचण्याची वेळ
|
गाडी सुटण्याची तारीख |
1 | 02190 | जबलपूर – नांदेड |
|
|
07.05.2022
|
2 | 02189 | नांदेड – जबलपूर |
|
|
09.05.2022 |
हि गाडी आपल्या प्रवासात कटनी मुरवारा, दामोह, सौगोर, बिना, गंज बगोडा, विदिशा, भोपाल, नर्मादापुराम, इटारसी, हरदा, खांडवा, भुसावळ, जळगाव, मनमाड, औरंगाबाद, जालना, परभणी आणि पूर्णा येथे थांबेल. या गाडीस 10 स्लीपर क्लास चे आणि जनरल चे डब्बे डब्बे असतील.
नांदेड – बेरहामपूर दरम्यान विशेष रेल्वे च्या आठ फेऱ्या
प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील हुजूर साहिब नांदेड ते ओरिसा राज्यातील बेरहामपूर (ब्रह्मपूर) दरम्यान उन्हाळी विशेष रेल्वे च्या आठ फेऱ्या करण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे ---
अनु क्र. | गाडी संख्या | कुठून – कुठे | गाडी सुटण्याची वेळ | गाडी पोहोचण्याची वेळ
|
गाडी सुटण्याची तारीख |
1 | 07431 |
हुजूर साहिब नांदेड
ते बेरहामपूर | 15.25 (शनिवार ) | 14.30 (रविवार) |
7, 25, 21, 28 |
2 | 07432 |
बेरहामपूर
ते
हुजूर साहिब नांदेड
| 16.30 (रविवार) | 15.45 (सोमवार) |
8, 15, 22, 29 |
या गाडीस 18 डब्बे असतील.