नांदेड –मेडचल-नांदेड रेल्वे पुन्हा सुरु -NNL


नांदेड|
दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड –मेडचल –नांदेड रेल्वे सेवा नवीन क्रमांकाने पुन्हा सुरु करण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे : -

अनु क्र.

गाडी संख्या

जुना गाडी क्र.

कुठून – कुठे

प्रस्थान

आगमन

दिनांक

1

07971

57594

नांदेड ते मेडचल

 

04.55

11.40

02.05.2022

2

07970

57593

मेडचल ते  नांदेड

 

14.20

20.45

02.05.2022


काही रेल्वे गाड्यांच्या डब्ब्या मध्ये तात्पुरती वाढ -       
प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वेने काही रेल्वे गाड्यांच्या डब्या मध्ये तात्पुरती स्वरुपात वाढ करण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे ---

अनु क्र.

गाडी संख्या

कुठून

 

कुठे

दिनांक

तात्पुरती वाढ

1

12486

श्री गंगानगर

हुजूर साहिब नांदेड

03.05.2022 ते  31.05.2022

 

 

 

 

तृतीय श्रेणी वातानुकुलीत –

1 डब्बा

2

12485

हुजूर साहिब नांदेड

श्री गंगानगर

05.05.2022 ते 02.06.2022

 

3

12440

श्री गंगानगर

हुजूर साहिब नांदेड

06.05.2022 ते 27.05.2022

 

4

12439

हुजूर साहिब नांदेड

श्री गंगानगर

08.05.2022 ते 29.05.2022

 

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी