त्रिरत्नकुमार मा .भवरे कामारीकर . राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित -NNL


हिमायतनगर।
नामांतर शहिद जनार्दन मवाडे प्रतिष्ठान नादेड तर्फे देण्यात येणार 2021, 2022 चा राज्यस्तरीय पुरस्कार बहुजन टायगर युवा फोर्स संस्थापक अध्यक्ष तथा , संपादक सा. वृत वारसदारचे त्रिरत्नकुमार मा. भवरे कामारीकर यांना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

हा पुरस्कार तेलंगणाचे प्रसिद्ध गझलकार मधु बावलकर, एससी फार एसी तेलंगणाचे अध्यक्ष सायलुअण्णा म्हैसेकर, जेष्ठ पत्रकार एल. ए. हिरे, निवेदक उतम कानिदे, शाहीर शंकर गायकवाड , शाहीर कल्याण डोनेराव , स. ना. भालेराव अकोला, शहिद जनार्दन मवाडे यांचे सुपुत्र डॉ , इंजिनियर विवेक मवाडे, सौ, मवाडे ताई, शाहीर भुंजग मुनेश्वर गोरखनाथ मस्के आदी मान्यवरांच्या उपस्थितीत त्रिरत्नकुमार मा. भवरे यांना सन्मानचिन्ह सन्मानपत्र शाल पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर, साहित्यित ,पत्रकार नागरिक पाहुणे मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी