नांदेड| रेल्वे विभागात जागतिक वारसा दिवस (वर्ल्ड हेरीटेज डे) साजरा करण्यात आला. या प्रसंगी नांदेड रेल्वे विभागात नांदेड डी.आर.एम. ऑफिस येथे असलेल्या मीटर गेज 35 टन क्रेन वर आणि औरंगाबाद रेल्वे स्थानकावर असलेल्या मीटर रेल्वे इंजिन वर रोषणाई करण्यात आली.