नांदेड -विशाखापटणम -नांदेड दरम्यान दोन विशेष गाड्या -NNL


नांदेड|
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी , दक्षिण मध्य रेल्वे ने हुजूर साहिब नांदेड - विशाखापटणम – हुजूर साहिब  नांदेड दरम्यान दोन विशेष गाड्या चालविण्याचे ठरविले आहे -

क्र

गाडी संख्या

कुठून कुठे

प्रस्थान

आगमन

 

गाडी सुटण्याचा दिनांक

 

 

1

07082

हुजूर साहिब नांदेड – विशाखापटणम

16.35

09.50

(दुसऱ्या दिवशी )

08.04.2022

 

 

2

07083

विशाखापटणम  हुजूर साहिब नांदेड

18.20

15.10

(दुसऱ्या दिवशी)

10.04.2022

 

 

 

या विशेष गाड्या प्रवासात मुदखेड , बासर, निझामाबाद, कामारेड्डी, सिकंदराबाद , काझीपेत , वारंगल, खम्मम , रायांपडू, एलुरु, तादेपाल्लीगुदम, राजामुंद्री, सामालकोट, अन्नावाराम, अनकापाले, दुवादा या रेल्वे स्थानकावर थाबेल.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी