जनतेनी विकास कामात सहकार्य करावे मतदारसंघात विकास निधी कमी पडु देनार नाही आ. माधवराव पाटील जवळगावकर -NNL

हिमायतनगर तालुक्यातील मातोश्री शेत पांदण रस्त्याचे भूमिपूजन आ. जवळगावकर यांच्या हस्ते


हिमायतनगर|
तालुक्यात मातोश्री शेत पांदण रस्ते योजणे अंतर्गत सोनारी ते जवळगाव शिव रस्त्याचे मजबुती करण करणे जवळगाव ते सरसम शिव रस्ता आणि जवळगाव ते पिपरी पांदण रस्त्याचे मजबुती अश्या तीनही रस्त्याचे भूमिपूजन दिनांक 1 एप्रिल रोजी हदगाव हिमायतनगर तालुक्याचे लोकप्रिय आमदार माधवरावजी पाटील जवळगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 हिमायतनगर तालुक्यातील सोनारी ते जळगांव येथील मातोश्री पादंन रस्त्याचे भूमिपूजन माधवराव पाटील जवळवकर यांनी केले. प्रसंगी आमदार जवळगांवकरानी सर्व शेतकर्यांना मार्गदर्शन करताना सांगितले कि, मतदार संघातील सर्व पांदन रस्ते मातोश्री पांदन रस्ते योजनेत आणनार व शेतकर्यांनी  सहकार्य करुण दर्जेदार काम करुण घ्यावीत. तुम्हा सर्व मायबाप जनतेचे सहकार्य असेच राहिल्यास कुठलाच निधी कमी पडु देनार नाही असेहि आ.जवळगावकर म्हणाले. या कार्यक्रामास गटविकास अधिकारी मयुर आदेवाड, 

जेष्ठ पत्रकार गोपतवाड, अण्णासाहेब पाटील सोनारीकर, सरपंच नितेश पाटील, उपसरपंच सुभाष माने, श्रीदत्त पाटील सोनारीकर, पत्रकार नाचारे, पत्रकार अलताफ शेख, शिवाजीराव पवार सोनारीकर, देविदासराव कदम, बापुराव पाटील, पांडुरग पाटील जवळगांवकर, रावसाहेब पाटिल, शे.रहिम शे.जलालसाब, आयुब खाँ.पठाण ,शे.नयुम सोनारीकर, अवदुत पवार, रामदास पा.जवळगांवकर, रामदास पवार सोनारीकर, ग्रा.सदस्य बासरकर, संजय पवार, नागेश पाटील जवळगांवकर या सोबत असंख्य शेतकरी उपस्थीत होते.

Post a Comment

please do not enter any spam link in the comment box

Previous Post Next Post
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी
nandednewslive/नांदेड जिल्ह्याची पहिली वृत्तवाहिनी